पुरोगामी पञकार संघाने " कोरोना योध्दा :" म्हणून रानबा गायकवाड यांना सन्मानित


परळी (प्रतिनिधी) -: जिल्हातील परळी  तालूकातील महाराष्ट्राचे लक्ष वेध घेणारी म्हणजे संपादक, पञकार , लेखक , साहित्यिक ,  होय.  नेहमीचीच वेग-वेगळ्या चर्चाला सामाजिकता असो किंवा राजकारणाची चर्चा असो वेग-वेगळ्या  विषयावर पञकारितातेचे  असो , कोरोनाग्रस्त विषय असो  एक ज्वलंत लिखाणावरुन ओळख निर्माण करणारे  आज कोरोना कोविड-19 च्या संसर्गजन्यनांच्या बाबत ही तसेच बीड जिल्हात कोरोना विषायावर पञकार म्हणून काम नेहमीचीच आग्रसर होवून  लॉकडाऊन मध्ये  कोरोना रुग्ण  सुरक्षिततेची जबाबदारीने काळजी घेणे व सुरक्षितता बाळगणे हे स्पष्ट भूमिका मांडणारे पञकार  रानबा गायकवाड होय .
    
     बीड जिल्हातील परळी तालूकात चौथा लॉकडाऊनच्या दरम्यान बहुतांश कोरोना रुग्णांची संख्याने वाढ झाली. जिल्हातील नागरिकांना भीती निर्माण  झाली. त्यावर मात करण्यासाठी परळी तालूकातील अंधश्रद्धा , जादू-टोना , आंबेडकरांची चळवळ असो आणि पञकार म्हणून सदैव समाजातीसाठी काम करणारे , तरुणांना  एकमेव  मार्गदर्शक काम करणारेष रानबा गायकवाड  यांना सदस्य म्हणून यांनी आपली जबाबदारी पार पाडत आहेत 

गायकवाड पञकार असून सुध्दा सामाजिकतेची  जाणिवतेतून संपुर्ण आयुष्यभर  अंधश्रद्धा निर्मूलन समितीमध्ये अजीव सभासद आहेत.व लेखक-दिग्दर्शक, कवी, साहित्यिक आज परळी तालूकाच्या   शहरा-शहरात , गल्ली-गल्लीतील , नगरा-नगरात , तहसिलदार , उप-जिल्हाधिकारी पोलिस प्रशासनातील सर्वञ  एक पञकार म्हणून ओळख आहे .     
      
 परळी शहरातील एक व्यापारी मंडळ , नौकरीत काम करणारे  आधिका-यांची तसेच गोर-गरिबांची काळजी परळी नगर पालिकेच्यावतीने कोरोना कोविड-19 कर्मचाऱ्यांकडून घेतली जात होती.  परळीत  सामाजिकता  नैतिकता सुध्दा एक बांधिलकी होय याच माध्यमातून जनसेवा हीच मानव-सेवा म्हणून काम करत आहेतष

देशात व राज्यात कोरोनाची माहामारी वेगाने धावत होती .सामाजिकतेची भूमिका असो,  आधिका-यांची भूमिका असो  परळी तालूकातील वेग-वेगळ्या  समितीवर काम केल्यामुळे  यांचे  उल्लेखनीय पञकार , संपादक, साहित्यिक , लेखक  म्हणून दखल  घेतलेली  .

आज बीड जिल्हाच्या परळी तालूक्यातील  गोर-गरिबांच्या  सेवेसाठी नेहमी-नेहमीच धावून   जात असतांना ,व्यापारी, सामाजिक कार्य म्हणून वेग-वेगळ्या  समितीचे  काम करत. यांची जाणिव व जबाबदारी ही  आम्हाला सामाजिकता हे एक समाजासाठी आरसा होय . असे मानणारे रानबा गायकवाड यांच्याकडे सर्चच कर्मचाऱ्यांकडून उल्लेखनीय बीड जिल्हातील सर्चच तालुक्यात प्रसिद्ध आहेत 

    परळी तालूकाच्या कोरोनाच्या संकटात जिवाची पर्वा न करता आपले योगदान दिले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर समाजासाठी व आरोग्यासाठी नागरिकांच्या. सुरक्षेसाठी आहोरात्र केलेल्या कार्याबद्दल सामाजिकता व व्यापारीपर्यत शहरातील सुध्दा सामाजिक वा प्रशासनामध्ये गरुड झेप घेतलेली आहे , म्हणून पुरोगामी पञकार संघाचे संस्थापाक /अध्यक्ष. विजय सुर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली संपुर्ण महाराष्ट्रातील कोरोना कोविड-19 यावर विजय मिळविला आहे.त्यामुळे सामाजिक, पञकारिता,शासकिय निमशासकिय , आधिका-यांना,कर्मचाऱ्यांना सामाजिक क्षैञामधील काम करणाऱ्यांना  गौरव करण्यात येत आहे. 

  बीड जिल्हातील परळी  तालूक्यात  म्हणून कोरोना कोविड-19 या संकटांत काम केले त्याबद्दल रानबा गायकवाड  यांनी काम केल्यामूळे  यांच्या सन्मानाबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. 
   
     देशात कोरोनाने धुमाकूळ घातला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात व राज्यात लागू असलेले लॉक डाऊन आणि संचारबंदीमुळे नागरिकांना घराबाहेर पडणं धोक्याचे बनलं आहे. अशा परिस्थितीत कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र- राज्य शासनासह डॉक्टर्स, महसूल, ग्रामविकास, पोलीस, पत्रकार , फार्मसिस्ट व सफाई कामगार दिवस-रात्र जिवाची पर्वा न करता आपले कर्तव्य बजावले आहे .याची  दखल घेऊन  पुरोगामी पञकार संघाचे , महाराष्ट्र कोअर कमिटीचे ,  महाराष्ट्र  राज्य उपाध्यक्ष प्रा. दशरथ वैजनाथ रोडे  यांनी श्री. रानबा गायकवाड  यांना कोरोना  योध्दा म्हणून  प्रशस्तीपत्र देऊन गौरव करून सन्मानित केले.

Comments

Popular posts from this blog

तीर्थक्षेत्र परळीचे महत्त्व तीर्थक्षेत्र आळंदी सारखेच आहे - ह-भ-प डाॅ सुदाम महाराज पानेगावकर

कर्मचाऱ्यांचे हक्क आणि अधिकार मिळविण्यासाठी संघर्षा शिवाय पर्याय नाही - प्रो.डॉ. शंकरराव अंभोरे

उजाडलेल्या माळरानाने पांघरला हिरवा शालू वसंतनगर, कन्हेरवाडी, आनंदधाम, रेल्वे स्टेशन, परिसर हिरवाईने नटला