" कोरोना यौध्दा " परळीचे अरंविद मुंडे [ सी.ई.ओ ] यांना पुरोगामी पञकार संघाकडून सन्मानित


परळीच्या नागरिकांना नेहमीच कोरोना कोविड-19  विष्णानूजन्यपासून भयभीत मुक्तीतून मोकळ्या गुलाबांच्या श्वासाकडे .
बीड (प्रतिनिधी) -: महाराष्ट्रासाठी कोरोना कोविड-19 ची 22  मार्च महिण्यात देशाचे पंतप्रधान मा. नरेंद्र मोदी यांना संपुर्ण देशात लागू लॉकडाउनची घोषणा केली. त्यादिवसी लॉकडाउन म्हणजे काय यांची परिपुर्ण माहिती  देशातील  मुख्यमंत्रीना सुचना दिल्यावर कलम 144 भा.सं कायदा लागू करण्यात आला तेव्हा       संमजले. लॉकडाऊन म्हणजे  देशातील राज्यातील  कळाले. संपूर्ण जगामध्ये कोरोना संसर्गजन्यनांच्या माहामारीमुळे थैमान निर्माण झालेले आहे.

महाराष्ट्र शासनाकडून सर्व राज्यात महत्वाची शासकिय  वरिष्ट  व कनिष्ठ तसेच शासनाकडून संपुर्णपणे कर्मचाऱ्यांना कार्यरत करण्यात आले.बीड जिल्हातील  परळी तालूकातील दक्षता अधिकारी  श्री .अरंविद शिवाजी मुंडे यांची मुख्य कार्यकारी आधिकारी म्हणून 22 मार्च 2020 पासून कोरोना ग्रस्तला रोखण्यासाठी काम व त्याची जबाबदारीने कर्तव्य पार पाडीत आहेत . परळी नगर पालीका   नेहमीचीच वेग-वेगळ्या चर्चाला सामाजिकता असो किंवा राजकारणाची चर्चा असो दोन्ही विषयावर परळी नगर पालिका नंबर एक असते. आज कोरोना कोविड-19 च्या संसर्गजन्यनांच्या बाबत ही तसेच बीड जिल्हात तीन्ही लॉकडाऊन झाले एक ही  कोरोना रुग्ण सापलेला नव्हता. बीड जिल्हाचे जिल्हाधिका-यांकडून अतिशय कडेकोठ बंदोबस्त शहरा-शहरात प्रशासनानाने तंतोतंतपणे पालन केले. होते .
    
     बीड जिल्हातील परळी तालूकात चौथा लॉकडाऊनच्या दरम्यान बहुतांश कोरोना रुग्णांची संख्याने वाढ झाली. जिल्हातील नागरिकांना भीती निर्माण  झाली. त्यावर मात करण्यासाठी परळीच्या नगर-पालिकाचे मुख्य-कार्यकारी-आधिकारी  श्री.अरंविद मुंडे 
यांनी नगर-पालिकाचे कर्मचाऱ्यांकडून व  पोलीसांकडून मदत घेवून शहरात कडेकोठ बंदोबस्त करण्यासाठी सर्वञ कर्मचाऱ्यांना कामावर तैनात केले . परळी शहरा-शहरात , गल्ली-गल्लीतील , नगरा-नगरात कर्मचाऱ्यांकडून सखोल माहिती  घेत होते. व त्यांना योग्य नियोजनपुर्वक कर्मचाऱ्यांकडून काम करुन  घेतले. 
                  
        देशात कोरोना संसर्गजन्यनाला प्रतिबंधक करण्यासाठी आधिका-यांकडून व कर्मचाऱ्यांकडून सर्वञ परळी नगर-पालिकाने यंत्रणा सज्ज होती .जुन महिण्यामध्ये  माधव बाग वसाहतीत कोरोना रुग्ण  पॉजीटिव्ह म्हणून सापडल्यामुळे संपुर्ण परळी तालूकातील नागरिकांत भितीचे वातावरण निर्माण झाले होते, माधव-बाग वसाहतीत हळूहळू कोरोनाचा रुग्ण हे निगेटिव्ह मध्ये तपासणी आरोग्यसेवेकडून माहिती मिळाला , या परिसरातील भयभीत नागरिकांना दिलासा मिळाला.  आज कोरोना कोविड-19 संसर्गजन्यनांची प्रसार वेगाने पसरला जात आहे . कोरोना कोविड-19 संसर्गजन्यला  रोखण्यासाठी भगवान बाबा चौकापासून ते शिवाजी चौक, एक मिनार चौक, बाजार समिती परिसर, मोंढा मार्केट संपुर्ण व रानी लक्ष्मीबाई टॉवर पर्यत बाहेरील लोकांना ये-जा करणाऱ्यांना बंदीकरुन रानी लक्ष्मीबाई टॉवर, माधव-बाग भिमनगर , जगतकर गल्ली ,  जवळ भव्यमोठे तपासणी केंद्र उभा केले.    
           
   परळीच्या नागरिकांची नगर पालिकेकडून नवीन व्यक्तीना प्रवेश बंदी होती . जर-तर नजर चुकीने प्रवेश करणाऱ्यांना लगेच न. प. चे कर्मचाऱ्यांना त्या-त्या गल्लीत जावून चौकशी  केली जात होती. त्या व्यक्तींना ताबडतोब ताब्यात घेवून कोरोनाची लागन होय की नाही याची तपासणी केली जात होती. परळी नगर पालिकेच्यावतीने वरिष्ट आधिका-यांपासून ते सेवकापर्यत कोरोना संसर्गजन्यनाला रोखण्यासाठी सतर्क आधिका-यांची नेमणूक केले गेली होती. परळी शहरातील एक व्यापारी मंडळ , नौकरीत काम करणारे  आधिका-यांची तसेच गोर-गरिबांची काळजी परळी नगर पालिकेच्यावतीने कोरोना कोविड-19 कर्मचाऱ्यांकडून घेतली जात होती.  परळी न.कडून  सामाजिकता  नैतिकता सुध्दा एक बांधिलकी होय याच माध्यमातून जनसेवा हीच मानव सेवा म्हणून संपुर्ण कर्मचाऱ्यांकडून श्री. अरंविद मुंडे यांनी व त्यांच्या आदेशावरुन सर्वच कर्मचाऱ्यांनी काम केले.  

      देशात व राज्यात कोरोनाची माहामारी वेगाने धावत होती .सामाजिकतेची भूमिका असो,  आधिका-यांची भूमिका असो  परळी तालूकातील मुख्य-कार्यकारी-आधिकारी  श्री,अरंविद शिवाजी मुंडे  यांचे नाव   उल्लेखनीय कर्तृत्वदक्ष आधिकारी घेतले जात आहे .परळी तालूकाच्या न.प. मध्ये  कर्तृत्वदक्ष आधिकारी  म्हणून जबाबदारी पार पाडली जाते, परळीकरांसाठी एक उत्कृर्ष व उत्तम आधिकारी म्हणून शासनाकडून नेमणूक केल्यामुळेच  परळीचे नागरिकांना समाधानकारक काम केलेले आहे याची अभिमानाने परळीचे मुख्य-कार्यकारी-आधिकारी होय . आज कोरोना रुग्णांची सुध्दा योग्य तपासणी करुनच शासनाकडे अहवाल पाठवला जात आहे .परळी नगर-पालिका व तालूकाचा नकाशाच आभ्यासपुर्ण  काम करत आसल्यामूळे शहराचा कोपरा-ना-कोपरा नजरेत कैद आहे.  आज बीड जिल्हाच्या परळी तालूक्यातील  गोर-गरिबांच्या  सेवेसाठी नेहमी-नेहमीच धावून   जात असतांना ,व्यापारी, सामाजिक कार्य म्हणून  यांच्याकडे सामाजिकता , पञकारिता , तसेच राजकारणातील क्षैञामध्ये गरुडांसारखे झेप घेत आहेत .आज  परंपरागत नगर-पालिकाचे काम करत  हे एक सामाजिकतेची बांधिलकी होय . यांची जाणिव व जबाबदारी ही  आम्हाला सामाजिकता हे एक समाजासाठी आरसा होय . असे मानणारे श्री. अरंविद मुंडे  यांच्याकडे सर्चच कर्मचाऱ्यांकडून उल्लेखनीय 
कर्तृत्वदक्ष आधिकारी म्हणून काम करत आहेत 
परळी तालूकाच्या कोरोनाच्या संकटात जिवाची पर्वा न करता आपले योगदान दिले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर समाजासाठी व आरोग्यासाठी नागरिकांच्या. सुरक्षेसाठी आहोरात्र केलेल्या कार्याबद्दल सामाजिकता व व्यापारीपर्यत शहरातील सुध्दा सामाजिक वा प्रशासनामध्ये गरुड झेप घेतलेली आहे , म्हणून पुरोगामी पञकार संघाचे संस्थापाक /अध्यक्ष. विजय सुर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली संपुर्ण महाराष्ट्रातील कोरोना कोविड-19 यावर विजय मिळविला आहे.त्यामुळे सामाजिक, पञकारिता,शासकिय , निमशासकिय , आधिका-यांना, कर्मचाऱ्यांना सामाजिक क्षैञामधील काम करणाऱ्यांना  गौरव करण्यात येत आहे. 
  
 परळीच्या नगर-पालिकाला  प्रशासकिय आधिकारी व अनुभवी व्यक्तीमहत्व श्री. अरंविद मुंडे यांंची  . सर  व्यक्तीबद्दल  विजय असे वाचकांचे मनोगत परळीकरांना मांडले. श्री  अरंविद शिवाजी मुंडे मुख्य-कार्यकारी-आधिकारी परळी नगर-पालिका परळी-वै  यांना  कोरोना यौध्दा म्हणून सन्मानित करण्यात येत आहेत. बीड जिल्हातील परळी  तालूक्यात  म्हणून कोरोना कोविड-19 या संकटांत काम केले त्याबद्दल श्री.अरंविद शिवाजी मुंडे  कार्यालयीन अधिक्षक नगर-पालिकाचे  यांच्या सन्मानाबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. 
     
     देशात कोरोनाने धुमाकूळ घातला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात व राज्यात लागू असलेले लॉक डाऊन आणि संचारबंदीमुळे नागरिकांना घराबाहेर पडणं धोक्याचे बनलं आहे. अशा परिस्थितीत कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र- राज्य शासनासह डॉक्टर्स, महसूल, ग्रामविकास, पोलीस, पत्रकार , फार्मसिस्ट व सफाई कामगार दिवस-रात्र जिवाची पर्वा न करता आपले कर्तव्य बजावले आहे .याची  दखल घेऊन  पुरोगामी पञकार संघाचे , महाराष्ट्र कोअर कमिटीचे ,  महाराष्ट्र  राज्य उपाध्यक्ष प्रा. दशरथ वैजनाथ रोडे  यांनी  श्री. अरंविद शिवाजी मुंडे मुख्य-कार्यकारी-आधिकारी परळी नगर पालिकेत  परळी येथे महाराष्ट्र शासनाकडून एक उत्तम प्रशासकिय आधिकारी म्हणून कार्यरत असून यांना कोरोना  योध्दा म्हणून   प्रशस्तीपत्र देऊन गौरव करून सन्मानित केले.

Comments

Popular posts from this blog

तीर्थक्षेत्र परळीचे महत्त्व तीर्थक्षेत्र आळंदी सारखेच आहे - ह-भ-प डाॅ सुदाम महाराज पानेगावकर

कर्मचाऱ्यांचे हक्क आणि अधिकार मिळविण्यासाठी संघर्षा शिवाय पर्याय नाही - प्रो.डॉ. शंकरराव अंभोरे

उजाडलेल्या माळरानाने पांघरला हिरवा शालू वसंतनगर, कन्हेरवाडी, आनंदधाम, रेल्वे स्टेशन, परिसर हिरवाईने नटला