वंचित आघाडीत मराठा समाजाच्या जेष्ठ नेत्याचा प्रवेश


बीड ,दि. ३० -: वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय नेते अॅड बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून गेवराई तालुक्यातील गढी सर्कलचे मराठा समाजाचे नेते बाबुराव सखाराम आबुज यांनी वंचित बहुजन आघाडीत जाहिर प्रवेश केला.

       गेवराई या ठिकाणी झालेल्या एका कार्यक्रमात मराठा समाजाचे जेष्ठ नेते बाबुराव आबुज यांनी वंचित मध्ये प्रवेश केला. यावेळी वंचितचे राज्याचे महासचिव भिमराव दळे, जिल्हाध्यक्ष प्रा. शिवराज बांगर, बाळासाहेब मस्के,  वैभव स्वामी व वंचित बहुजन आघाडीचे नेते सय्यद सुभान उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

तीर्थक्षेत्र परळीचे महत्त्व तीर्थक्षेत्र आळंदी सारखेच आहे - ह-भ-प डाॅ सुदाम महाराज पानेगावकर

कर्मचाऱ्यांचे हक्क आणि अधिकार मिळविण्यासाठी संघर्षा शिवाय पर्याय नाही - प्रो.डॉ. शंकरराव अंभोरे

उजाडलेल्या माळरानाने पांघरला हिरवा शालू वसंतनगर, कन्हेरवाडी, आनंदधाम, रेल्वे स्टेशन, परिसर हिरवाईने नटला