लिट्टल फ्लॉवर कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे बारावी बोर्ड परीक्षेत घवघवीत यश


परळी (प्रतिनिधी) -: मॉडर्न एज्युकेशन सोसायटी परळी वैजनाथ संचलित लिट्टल फ्लॉवर कनिष्ठ महाविद्यालयातील विध्यार्थ्यांनी महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक मंडळाच्या सन 2020 च्या बारावीच्या बोर्ड परीक्षेत घवघवीत यश संपादन केलें आहे.

 विज्ञान शाखेचा निकाल 95.94% कला शाखेचा निकाल 72.72% वाणिज्य शाखेचा निकाल 90.90% इतका लागला आहे.
विज्ञान शाखेतून अनुक्रमे प्रथम- बेग माहीन फरखूंद अली शहा 72.31% ,द्वितीय तिळकरी सायली राजेश्वर 69.38% तर तृतीय मैड विभाश्री रमेश 68.62%,केदारे सुप्रिया बळीराम 68.62% क्रमांक प्राप्त केला आहे.
      विज्ञान शाखेचे 20 विध्यार्थी प्रथम श्रेणीत,50 विध्यार्थी द्वितीय श्रेणीत तर 1 विध्यार्थी पास श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत.
          कला शाखेतून अनुक्रमे प्रथम लंगोटे वैष्णवी हरीराम 65.54%,द्वितीय पठाण अरबाज कासीम 64.46% तृतीय गित्ते अजय दौलत 63.69% क्रमांक प्राप्त केले आहेत
      कला शाखेचे 9 विध्यार्थी प्रथम श्रेणीत, तर 15 विध्यार्थी द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत.
          वाणिज्य शाखेतून अनुक्रमे प्रथम कुलथे प्रतीक्षा अरुणराव 87.08% द्वितीय सानप वैजीनाथ विठ्ठल  82%,तृतीय दहिवाळ निकिता अतुल 78.15% क्रमांक प्राप्त केले आहेत.
       वाणिज्य शाखेचे 5 विध्यार्थी विशेष प्रावीण्य श्रेणीत,25 विध्यार्थी प्रथम श्रेणीत ,19 विध्यार्थी द्वितीय श्रेणीत तर 1 विध्यार्थी पास श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत.
        सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे संस्था सचिव ,अध्यक्ष, प्रशासक,प्राचार्य ,प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व महाविद्यालयाच्या वतीने हार्दिक अभिनंदन व पुढील शैक्षणिक वाटचालीस हार्दिक शुभेच्छा!

Comments

Popular posts from this blog

तीर्थक्षेत्र परळीचे महत्त्व तीर्थक्षेत्र आळंदी सारखेच आहे - ह-भ-प डाॅ सुदाम महाराज पानेगावकर

कर्मचाऱ्यांचे हक्क आणि अधिकार मिळविण्यासाठी संघर्षा शिवाय पर्याय नाही - प्रो.डॉ. शंकरराव अंभोरे

उजाडलेल्या माळरानाने पांघरला हिरवा शालू वसंतनगर, कन्हेरवाडी, आनंदधाम, रेल्वे स्टेशन, परिसर हिरवाईने नटला