राजगृहावर दगडफेक करणाऱ्या मातेफिरुला त्वरित अटक करा-अर्चना रोडे
मुख्यमंत्री,गृहमंत्री व पालकमंञी यांच्याकडे केली मागणी
परळी(प्रतिनिधी) -: देशातील नव्हे तर संपूर्ण जगाला न्याय हक्क मिळवून देण्यासाठी स्वतःचे आयुष्य समर्पित करणारे व घटनेच्या आधारे बहूजन वंचित छोट छोट्या जातीतील सामान्य माणसाला स्वाभिमानाने जगण्याचा न्याय मिळवून देणारे महामानव विश्वरत्न भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुंबई येथील इतिहासकालीन असलेल्या राजगृह निवासस्थानाची तोडफोड करणाऱ्या समाजकंटकांना तात्काळ अटक करा अशी मागणी राष्ट्रवादी महिला आघाडीच्या शहराध्यक्षा अर्चना रोडे यांनी केली आहे.
Comments
Post a Comment