आजच्या काळात अण्णाभाऊ साठे यांचे विचार आचरणात आणावेत - वसंत मुंडे
परळी( प्रतिनिधी) परळी काँग्रेस च्या वतीने साहित्यसम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती व लोकमान्य टिळक यांचे समृद्धी दिनानिमित्त काँग्रेसच्या कार्यालयात दोन्ही नेत्यांची साजरी करण्यात आली .या कार्यक्रमास काँग्रेसचे नेते वसंत मुंडे चेअरमन श्रम व रोजगार मंत्रालय भारत सरकार यांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे व लोकमान्य टिळक यांच्या कार्याचा गौरव करून कार्यकर्त्यांनी प्रेरणा देण्यासाठी विचार तळागाळात पोहोचविण्यासाठी आपल्या सर्वच कार्य कार्यकर्त्यांनी काम करण्याचे आव्हान करण्यात आले. यावेळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गणपत आप्पा कोरे शहराध्यक्ष बाबू नंबर दार कार्याध्यक्ष विश्वनाथ गायकवाड प्रवक्ते अॅड,संजय रोडे सरचिटणीस सय्यद अल्ताफ उपाध्यक्ष गुलाब देवकर अल्पसंख्यांक काँग्रेसचे अध्यक्ष शेख सिकंदर रामलिंग नावंदे चंद्रप्रकाश हालगे राम घाटे ओम प्रकाश मुंडे राहुल भोकरे नामदेव वावळे कोंडीबा भंडारे रामभाऊ भदाडे सतीश मिसाळ माऊली भंडारे वैजनाथ भंडारे नामदेव भंडारे केंद्रे अर्जुन वावळे बालाजी मुंडे इत्यादी कार्यकर्ते या कार्यक्रमास उपस्थित होते
Comments
Post a Comment