परळी शहर उपजिल्हा रुग्णालयातील आईसोल्युशन वॉर्डमध्ये रुग्णांची अत्यंत उत्कृष्ट खबरदारी व उत्तम जेवणाच्या नियोजन
परळी (प्रतिनिधी) -: शहरातील उपजिल्हा रुग्णालयांमध्ये कोवीड नाईन्टीनचया नाजूक काळात कोरूना बाधित रुग्णांना नाशिक येथील सुप्रसिद्ध नित्यार्थ फॅसिलिटी मॅनेजमेंट अँड सर्विसेस नाशिक यांच्या द्वारा बीड जिल्ह्यातील बीड जिल्हा सहपरळी शहरात सुद्धा अतिउत्तम उत्कृष्ट प्रमाणे सकाळी नाश्ता दुपारचे जेवण रात्रीचे जेवण चे नियोजन करण्यात येत आहे
बातमी तपशील अशी आहे की ते बीड जिल्ह्यातील नित्यानंद फॅसिलिटी मॅनेजमेंट नाशिकचे बीड जिल्ह्यातील कंत्राटदार परवानाधारक अब्दुल गणी बागवान साहेब हे रात्रंदिवस रुग्णांची सेवा करीत आहे सकाळी सूर्यदेव पासून रात्री दहा वाजेपर्यंत रुग्णांना रसाळ फळे, आयुष काळा ,लेमन टी ,गरम पाण्यामध्ये सकाळी एक चमचा मध टाकून तथा आयुष्य काढा, मंटकी, भाजी सलाद स्वादिष्ट वरण-भात ,सोयाबीनची भाजी ,पनीरची भाजी ,सलाद व अत्यंत प्रभावीपणे या कोवीड च्या काळात एक आदर्श ‘कोरोना योद्धा‘ म्हणून आपले कर्तव्य पार पाडत आहेत या सेवेमुळे सर्वत्र त्यांच्यावर प्रशंसचा वर्षाव होत आहे व सर्व डॉक्टर रुग्णांच्या वतीने त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे वेळेच्या अगोदर ते सर्व रुग्णांना सेवा प्रदान करून आपले कर्तव्य चा भान ठेवून प्रगतीपथावर काम करत आहेत.
Comments
Post a Comment