परळी शहरात कोरोना बाधित ९ तर ग्रामीण भागात ५
परळी वै. (प्रतिनिधी) -: परळी तालुक्यातील कोरोना बाधित रुग्णांचा अहवाल नुकताच प्राप्त झाला असून शहरांमध्ये कोरणा बाधित रुग्ण ९ ग्रामीण भागात ५ असे १४ कोरोना बाधित रुग्ण असल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे.
परळी शहरात ४० वर्षीय महिला घुगे हॉस्पिटल, ६० वर्षीय पुरुष शिवाजीनगर, ४५ वर्षीय पुरुष मानीकनगर, ३४ वर्षीय पुरुष मिलिंद नगर, ४७ वर्षीय महिला पद्मावती, २६ वर्षीय महिला कराड हॉस्पिटल, ३४ वर्षीय पुरुष गणेशपार, ३० वर्षीय पुरुष प्रिया नगर, ३६ वर्षे पुरुष जलालपूर.
तर ग्रामीण भागात : ६५ वर्षीय महिला धर्मापुरी, ५४ वर्षीय पुरुष धर्मापुरी, ५५ वर्षीय पुरुष टोकवाडी, ५५ वर्षीय पुरुष नाथरा, २३ वर्षीय पुरुष कन्हेरवाडी.
वरील प्रमाणे परळी शहरासह तालुक्यामध्ये १४ कोरोना बाधित रुग्ण आढळून आलेले आहेत.
Comments
Post a Comment