पालक मंत्री धनंजय मुंडे कडून निसार अहमद यांच्या कुटुंबाचे सांत्वन


परळी वै. (प्रतिनिधी) -: रहात्या घरी  शेख निसार अहेमद  यांचे वृद्धापकाळाने  दि.२८ जुलै रोजी सकाळी पाच वाजता निधन झाले होते. मृत्युसमयी शेख निसार यांचे 72 वर्ष वय होते व त्यांच्या दफनविधीला वेळेवर  हजर नाही राहिल्या मुळे स्व:ता मुंडे यांनी दु:ख व्यक्त केले. आज ता.२ ऑगस्ट रोजी सिराज भाई कॉन्ट्रॅक्टर यांच्या निवासस्थानी  जाऊन जिल्ह्याचे पालकमंत्री मा.धनंजय मुंडे यांच्या कडून शेख निसार अहेमद यांच्या कुटूंबांचे   सांत्वन करण्यात आले.यावेळी  त्यांच्या कुटुंबा सोबत परळी शहरचे राष्ट्रवादीचे अल्पसंख्याक युवक शहर अध्यक्ष गफ्फार काकर उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

तीर्थक्षेत्र परळीचे महत्त्व तीर्थक्षेत्र आळंदी सारखेच आहे - ह-भ-प डाॅ सुदाम महाराज पानेगावकर

कर्मचाऱ्यांचे हक्क आणि अधिकार मिळविण्यासाठी संघर्षा शिवाय पर्याय नाही - प्रो.डॉ. शंकरराव अंभोरे

उजाडलेल्या माळरानाने पांघरला हिरवा शालू वसंतनगर, कन्हेरवाडी, आनंदधाम, रेल्वे स्टेशन, परिसर हिरवाईने नटला