परळीत वंचित कडुन बसस्थानका समोर डफली वाजवुन आदोलंन पोलिसांनी घेतले ताब्यात


परळी वै.(प्रतिनीधी) -: कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्यावतीने लॉकडाऊन करण्यात येत आहे. लॉकडाऊनमुळे सर्वसामान्य नागरिक अडचणीत सापडला. त्याच्या रोजगाराचा प्रश्‍न निर्माण झाला. लॉकडाऊन हा पर्याय नाही तर वेगळा उपाय करण्यात यावा यासह इतर मागण्यासाठी आज बहुजन वंचित आघाडीच्यावतीने परळी  बसस्थानकासमोर निदर्शने करण्यात आली. 
परळी येथे लॉकडाऊन विरोधामध्ये डफली बजाओ आंदोलन करण्यात आले या आंदोलनामध्ये सहभागी बीड जिल्हा महासचिव मिलिंद घाडगे जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्नजीत रोडे तालुका संघटक राजेश सरोदे गफार शा खान धम्मा क्षीरसागर पवन वाघमारे अमोल वाघमारे बबन गायकवाड शिवराज कांबळे बाळू किरवले शुद्धोधन आचार्य समाधान तूपसमुद्रे इत्यादी असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते
दरम्यान लाॕकडाउनच्या काळात शहरात संचारबंदी असल्यामुळे वंचित बहुजन आघाडीच्या जवळपास 15 आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

Comments

Popular posts from this blog

तीर्थक्षेत्र परळीचे महत्त्व तीर्थक्षेत्र आळंदी सारखेच आहे - ह-भ-प डाॅ सुदाम महाराज पानेगावकर

कर्मचाऱ्यांचे हक्क आणि अधिकार मिळविण्यासाठी संघर्षा शिवाय पर्याय नाही - प्रो.डॉ. शंकरराव अंभोरे

उजाडलेल्या माळरानाने पांघरला हिरवा शालू वसंतनगर, कन्हेरवाडी, आनंदधाम, रेल्वे स्टेशन, परिसर हिरवाईने नटला