लोकशाहीर साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे यांची जयंती १०० वृक्ष लावून साजरी
परळी (प्रतिनिधी) -: लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्त पालकमंत्री धनंजय मुंडे साहेब यांच्या आदेशावरून साठे नगर येथे शंभर (१००)झाडे लावून व रमाई घरकुल योजनेचे चेक वाटप करून जन्म शताब्दी साजरी करण्यात आली या वेळी( नगर सेवक) नितीन रोडे , सोपान रोडे, भैयासाहेब अदोडे ,बबन मस्के, विक्रम मस्के,किरण उपाडे,बालाजी मस्के,महादेव मस्के,गुलाब क्षीरसागर,विठ्ठल लोंढे,संतोष मस्के,निवास मस्के,किसन मस्के,व साठे नगर मधील सर्व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Comments
Post a Comment