सर्वसामान्यांच्या मदतीला धावणारे - सारिका ताई काळे
बीड प्रतिनिधी -: शहरात सतत समाज सेवा करणारे शिवसेना शहर प्रमुख महिला आघाडी बीड सारिका ताई काळे आहे ते सतत समाज सेवा करतात समाजसेवे चे कोणतेही काम असो सारिका ताई काळे हे करतात लाॉकडान मध्ये ही सारिका काळे यांनी अनेक गोरगरीब लोकांना किराणा व अत्यावश्यक सामन वाटप केले असेच अनेक अनेक काम शिवसेना शहर प्रमुख महिला आघाडी बीड सारिका ताई काळे हे सतत करतात गोरगरिबांना अन्नधान्य देऊन एक प्रकारची पोटाची खळगी भरण्याचे देवदुतासारखे काम केले आहे कोणताही कामात ते पुढाकार घेत ते काम करतात असे अनेक काम त्यांनी केले आहे सर्वसामान्यांपासून ते गोरगरिबांच्या सेवेसाठी शिवसेना शहर प्रमुख महिला आघाडी बीड सारिका ताई काळे सदैव अग्रेसर असतात शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली सारिका ताई काळे सतत समाज सेवा करत राहील
Comments
Post a Comment