परळी नगर परिषदेचे सेवा निवृत्त कर्मचारी तुकाराम ताटे यांचे निधन
परळी वै.(प्रतिनीधी) - परळी येथील भिम नगर येथील रहिवासी त्यांचा पाशात पत्नी जिजाबाई मुलगा शरणम उत्तम राहुल ,व मुलगी दीपमाला विजय अवचारे यांचे वडील भरगच्च नातवंडे नाती जावई साडू राजाभाऊ सोनाजी हजारे लॅक्समन , महादेव, विजय भाऊ सौ मंगल दिलीप कांबळे , भाऊ त्रिंबक विठ्ठल ताटे व सुना भरगच्च अशा परिवार नातवंडे शोकाकुल ताटे हजारे अवचारे कांबळे परिवार आहे शरणम ताटे यांचे वडिल परळी नगर परिषदेचे सेवानिवृत्त कर्मचारी मा.तुकाराम विठ्ठलराव ताटे यांचे आज वयाचा 75 वा वर्षी दुःखद निधन झाले.एक मनमिळावु व सर्वाच्या मदतीला धावुन येणारे व्यक्तीमहात्व म्हणुन सुपरिचित होते .तरी दिनांक 16/08/2020 रोजी त्यांचे निधन झाले अंत्यविधी सकाळी 9.00 वाजता शांतीवन स्मशान भूमी भीमनगर येथे झाला .तर राख सावडण्याचा कार्यक्रम सकाळीं 8.00.होईल मंगळवार दिनांक 18/8/2020 रोजी होईल.ताटे यांच्या दुःखत सहभागी आहे
Comments
Post a Comment