भारतरत्न, संगणक जनक माजी पंतप्रधान स्वर्गीय राजीव गांधी यांचे विचार देशाला तारणारे - वसंत मुंडे


परळी(प्रतिनिधी) -: संगणक जनक भारतरत्न भारताचे आधुनिक शिल्पकार माजी पंतप्रधान स्वर्गीय राजीव गांधी यांची परळी काँग्रेसच्या वतीने व सर्व विभागाच्या वतीने जयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रमास काँग्रेसचे नेते
 वसंत मुंडे चेअरमन श्रम व रोजगार मंत्रालय भारत सरकार यांनी मार्गदर्शन केले .या कार्यक्रमास परळी शहर काँग्रेस अध्यक्ष बाबु भाई नंबरदार काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गणपत आप्पा कोरे विश्वनाथ गायकवाड दत्तात्रय मुळे अँड संजय रोडे सय्यद अल्ताफ जब्बार शेठ शेख सिकंदर लहू दास तांदळे रामलिंग नावंदे संदीप शिंदे तालुका अध्यक्षा सुनिता मुंडे शहराध्यक्ष आशाताई कोरे राहुल भोकरे इत्यादी उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

कर्मचाऱ्यांचे हक्क आणि अधिकार मिळविण्यासाठी संघर्षा शिवाय पर्याय नाही - प्रो.डॉ. शंकरराव अंभोरे

उजाडलेल्या माळरानाने पांघरला हिरवा शालू वसंतनगर, कन्हेरवाडी, आनंदधाम, रेल्वे स्टेशन, परिसर हिरवाईने नटला

परळी तालुक्यात आज परत नव्याने 14 कोरोना पॉझिटिव्ह