परळी नगर परिषदेचे कार्यालयीन अधीक्षक दिलीप रोडे यांच्या मातोश्री शांताबाई रोडे यांचे दुःखद निधन


परळी (प्रतिनिधी) -: दिनांक 03/09/20 दुपारी चार वाजून दहा मिनिटांनी परळी नगर परिषदेचे कार्यालयीन अधिक्षक दिलीप रोडे यांच्या मातोश्री व पांडुरंग ठकाजी रोडे पोलीस पाटील संगम यांच्या भावजई  शांताबाई मल्हारी रोडे यांचे वृद्धापकाळाने वयाच्या 65 वर्षी दुःखद निधन झाले 

त्यांच्यावर आज सकाळी 07: वाजता भीम नगर येथील शांतीवन समशान भूमी येथे अंतिम संस्कार होणार आहेत
यांच्या पश्चात तीन मुले एक मुलगी व नातरुंड असा भरगच्च परिवार आहे रोडे परिवाराच्या दुःखात दक्ष न्युज परिवार सहभागी आहे.

Comments

Popular posts from this blog

तीर्थक्षेत्र परळीचे महत्त्व तीर्थक्षेत्र आळंदी सारखेच आहे - ह-भ-प डाॅ सुदाम महाराज पानेगावकर

कर्मचाऱ्यांचे हक्क आणि अधिकार मिळविण्यासाठी संघर्षा शिवाय पर्याय नाही - प्रो.डॉ. शंकरराव अंभोरे

उजाडलेल्या माळरानाने पांघरला हिरवा शालू वसंतनगर, कन्हेरवाडी, आनंदधाम, रेल्वे स्टेशन, परिसर हिरवाईने नटला