रोजंदारी मजदूर सेनेच्या बैठकीस मोठ्या संख्येने उपस्थित राहावे - भाई गोतम आगळे


बीड (प्रतिनिधी) -: संघटनेच्या सर्व पदाधिकारी व सभासद यांना कळविन्यात येते की केन्द्रीय अध्यक्षाच्या रिक्त झालेल्या पदासाठी सर्वसाधारण सभा घेवून लोकशाही पध्दतीने केन्द्रीय अध्यक्षाची निवड प्रक्रीया पुर्ण करण्यासाठी व ऐनवेळी उपस्थित होणाऱ्या प्रश्नावर सखोल सविस्तर चर्चा करण्यात येईल. दिनांक: ०४ / १० / २०२० रविवार रोजी दुपारी ०४ वाजता केन्द्रीय कार्यालय, कोराडी, नागपूर, येथे होणाऱ्या बैठकीस आपन सर्वांनी उपस्थितीत रहावे असे आव्हान भाई गोतम आगळे यांनी केले आहे

 येताना सर्व शाखा पदाधिकारी यांनी आपल्या  कामाचा अहवाल सोबत दोन प्रति मध्ये आणणे आवश्यक आहे. तरी सर्व पदाधिकारी व सभासदांनी वेळेवर उपस्थित राहून संघटनेस सहकार्य करावे,हि विनंती.   दिनांक: ०३ /  १० / २०२० शनिवार रोजी दुपारी ०४ वाजता केन्द्रीय कार्यालयात फक्त केन्द्रींय पदाधिकारी, केन्द्रीय कार्यकारनी वरील सदस्यांच्यां बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. तरी सन्माननीय पदाधिकारी व कार्यकारणी सदस्यांनी वेळेवर उपस्थित रहावे हि विनंती.

Comments

Popular posts from this blog

तीर्थक्षेत्र परळीचे महत्त्व तीर्थक्षेत्र आळंदी सारखेच आहे - ह-भ-प डाॅ सुदाम महाराज पानेगावकर

कर्मचाऱ्यांचे हक्क आणि अधिकार मिळविण्यासाठी संघर्षा शिवाय पर्याय नाही - प्रो.डॉ. शंकरराव अंभोरे

उजाडलेल्या माळरानाने पांघरला हिरवा शालू वसंतनगर, कन्हेरवाडी, आनंदधाम, रेल्वे स्टेशन, परिसर हिरवाईने नटला